शहापूर पंचायत समिती Things To Know Before You Buy
शहापूर पंचायत समिती Things To Know Before You Buy
Blog Article
५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा वाघोली येथे आहे. माध्यमिक शाळा वाघोली येथे आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कामावर आधारित मोबदला तत्वावर गटप्रर्वतक पदाकरिता निवड यादी व प्रतिक्षा यादी
गेल्या वर्षी भाजीपाला लागवडीतून चांगले उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी लहरी हवामानामुळे आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे लागवडीचा बियाण्यांचा आणि मजुरीचा खर्च देखील जेमतेम मिळेल की नाही याची शंका आहे.
किन्हवली, ता. १७ (बातमीदार) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. ११ फेब्रुवारीपासून शहापूर तालुक्यातही शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवला जात आहे. एनईपीसह राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण व्यवस्थेतील प्रस्तावित चार स्तर, आठ क्षेत्रे, स्काफ, क्षमता आधारित मूल्यांकन, प्रश्ननिर्मिती, अध्ययन निष्पत्ती, समग्र प्रगतिपत्रक अशा नव्या संकल्पनांचा ऊहापोह करत शिक्षकांना नव्या मूल्यांकन पद्धतींची ओळख या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून दिली जात आहे.
‘या तीन राशी कमावणार अपार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा; शनीदेवाचा गुरूच्या राशीतील उदय करणार मालामाल
त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही; प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, म्हणाली, “माझ्या आनंदावर विरजण…”
विषयतज्ज्ञ शिवाजी तारमळे व मधुकर विशे यांनी या प्रशिक्षणाचे उत्तम नियोजन केले. या केंद्रावर सुमारे १४२ शिक्षकांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले. सोमवारी (ता. १७) शहापूर, धसई, कसारा, शेणवे, किन्हवली अशा केंद्रांवर प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. १ मार्चपर्यंत तालुक्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांतील सुमारे १,८२४ शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशिक्षित केले जाणार आहे.
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची तपासणी
काही प्रमाणात भूसंपादन शिल्लक : "भावली योजनेच्या जलवाहिनीसाठी काही प्रमाणात भूसंपादनाचा प्रश्न शिल्लक आहे. काही ठिकाणी वनजमीनींचा प्रश्न आहे. भूसंपादन करणं राहिल्यानं या योजनेला विलंब होत आहे. तसंच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडं दाखल याचिकेवर जीवन प्राधिकरणानं प्रतिज्ञापत्र दिलं आहे.
आरोग्य विभाग जि प ठाणे कंत्राटी वैद्यकिय अधिकारी, गट-ब नियुक्ती करणेकरिता उमेदवारांचे समुपदेशन बाबत जाहीर नोटीस
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर फलटणला जाणाऱ्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. आरोपी दत्तात्रय गाडे याची ओळख पटली असून, त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाली आहेत.
येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायत निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. यामध्ये पहिल्या टप्प्यात १७ जागांपैकी १३ जागांसाठी २१ नोव्हेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी १३ जागांसाठी एकूण ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर दुसऱ्या टप्प्यात १७ जागांपैकी उर्वरित ओबीसी आरक्षणाच्या ४ जागांवर १८ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडली. या ४ जागांसाठी एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत १७ जागांसाठी ४६ उमेदवारांपैकी शिवसेनेचे १३, भाजप १३, राष्ट्रवादी कॉंग्रेस ७, कॉंग्रेस १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १ आणि अपक्ष १ उमेदवार होते.